
किती ना नभानेममळाली अशी आई न मला
किती दा ववसरुनी प्रिाश अन त्याग तुझी
ह्या मातीत ममसळलो मी जाताजाता
ननशब्द अद्वैत होउनी िीती तुझी
अशी ममळावव सगळयाांना आई
जी िरेन त्याग दाटून नभाने
जीवनािेहेअनेि ववशलेषण
घडवणारेजन्मजन्माांतरीिेजीवनगाणे
शेवटी िाळोख भयभीतीत म्हणाले
िाय जगून ममळालेमातीति ममसळला
सूययिमिणाऱ्या नेत्रातून माझेआत्मचि ांतन म्हणाले
अर्ायत माझ्या आईिेअमरन्यान
समजाताि दरवळला
स्वगयअन नरिात झ्हालेिडाड भाांडणे
आत्मश्रेष्ठ िोण तेज कि िाळोख
माझी राख पसरून हहतचििँतेत म्हणाली
त्या असुर अस्मानाला रोख
सूययआणण िाांदणेसवयत्र पसरली
माणसामाणसाांमध्येएि गांध दरवरले
ज्ञानतेजस्वरूप मन िेहऱ्यात सजले
आभाळ|तून माझेशरीर स्स्मतहास्यात ममसळले
By Spandan KUSHARE (BCA 2022 -25)